MONEY MAKING नोकरीतली प्रगती आणि 'इसाॅप' काय आहे हा फंडा

कामात दररोज नवीन काहीतरी करण्याची संधी, उत्तम पगार आणि हे काम करत-करतच कंपनीच्या वाढीबरोबर आपल्यालाही नवनिर्मित संपत्तीतील खारीचा वाटा मिळाला तर? ...वाचा मग हे
नोकरीतली प्रगती आणि 'इसाॅप' काय आहे हा फंडा
नोकरीतली प्रगती आणि 'इसाॅप' काय आहे हा फंडाEsakal
Updated on

बहुराष्ट्रीय किंवा कोणत्याही मोठ्या कंपनीमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात, पण तशी संधी प्रत्येकालाच मिळेल असे नाही. शिवाय, अशा मोठ्या कंपन्यांमध्ये आपल्या सृजनशीलतेला कितपत वाव मिळेल याबाबत साशंकताच असते. त्यामुळे कामात दररोज नवीन काहीतरी करण्याची संधी, उत्तम पगार आणि हे काम करत-करतच कंपनीच्या वाढीबरोबर आपल्यालाही नवनिर्मित संपत्तीतील खारीचा वाटा मिळाला तर? Money Matters Marathi Know what is ESOP in Start Up Companies

हे शक्य आहे ‘एम्प्लॉई स्टॉक ओनरशीप प्लॅन’च्या (इसॉप-ESOP) मार्गाने. कुशल मनुष्यबळाला Human Recourses आकर्षित करून अनेक वर्ष स्वतःसोबत ठेवण्यासाठी स्टार्टअप Start Up कंपन्यांकडून ‘इसॉप’चा पर्याय निवडला जातो. ‘इसॉप’चा पर्याय का व कधी स्वीकारावा, ते करत असताना काय तपासले पाहिजे हे जाणून घेऊ या...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.