प्रीमियम अर्थ
इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....
सध्याचे ताण-तणावपूर्ण जीवन, बैठ्या कामाचे स्वरूप, व्यायामाचा अभाव, तसेच आधुनिक जीवनशैली यामुळे अकाली मृत्यूचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे इच्छापत्र करण्यासाठी उतारवयाची वाट बघण्यात काहीही हशील नाही
मंदार देशपांडे
हिंदू वारसा कायद्याच्या कलम २(एच) प्रमाणे ‘इच्छापत्र म्हणजे एखाद्या व्यक्तिने आपल्या मिळकतीची व्यवस्था आपल्या पश्चात कशी व्हावी, या संबंधी इच्छेची कायदेशीरपणे, लिखित स्वरूपात केलेली उदघोषणा होय..जाणून घेऊ यात या इच्छापत्राविषयी सर्वकाही