प्रीमियम अर्थ
भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...
भारतीय ग्राहक आता मालाचा दर्जा, किंमत याबाबतीत बराच जागरूक झालेला दिसून येतो. त्यामुळे भारतीय रिटेल मार्केटमध्ये स्थानिक आणि परदेशी मोठ्या कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा दिसते
संजय देशपांडे
आपण दैनंदिन जीवनात अनेकदा ‘रिटेल’ शब्द सतत वापरत असतो; पण हे क्षेत्र नक्की काय आहे, त्याचे महत्त्व व भारतीय अर्थव्यवस्थेत त्याची गरज व स्थान या विषयी जाणून घेऊया...