Business Growth: तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे? मग असे करा आर्थिक नियोजन

Planning For Business Growth: मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो, त्यामुळे सर्वांनाच वेध लागतात, ते पुढील आर्थिक वर्षासाठी महत्त्वाची कामे करण्याचे. व्यापारी, उद्योजक आणि वैयक्तिक करदात्यांसाठीही करभरणा आणि लेखापरीक्षणाची महत्त्वाची काम करण्याचा हा महिना असतो.
Strategic Planning For Business Growth Key Steps For Entrepreneurs
Strategic Planning For Business Growth Key Steps For EntrepreneursSakal
Updated on

चकोर गांधी:

मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो, त्यामुळे सर्वांनाच वेध लागतात, ते पुढील आर्थिक वर्षासाठी महत्त्वाची कामे करण्याचे. व्यापारी, उद्योजक आणि वैयक्तिक करदात्यांसाठीही करभरणा आणि लेखापरीक्षणाची महत्त्वाची काम करण्याचा हा महिना असतो. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचे काम या महिन्यात करणे आवश्‍यक आहे आणि ते म्हणजे पुढील आर्थिक वर्षासाठी परिपूर्ण बिझनेस प्लॅन बनविणे. यामुळे अनेक गोष्टी सुकर होतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.