प्रीमियम अर्थ
T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
भारतीय भांडवली बाजाराची नियामक संस्था ‘सेबी’ने मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजाराला ‘टी+१’ ही पद्धत टप्प्याटप्प्यात लागू करण्यास सांगितले होते
येत्या २७ जानेवारी २०२३ पासून पुढे तुम्ही आज शेअर खरेदी केले, तर उद्या ते तुमच्या डी-मॅट खात्यात जमा होतील; तसेच आज शेअर विकले, तर उद्या त्यांचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील..काय आहे ही पद्धत