प्रीमियम अर्थ
भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...
भारतात गेली तीन दशकं सुरू असलेल्या माहिती तंत्रज्ञानक्षेत्राच्या विकासाची आणि विस्ताराची फळं आता सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचू लागली आहेत. एखाद्-दुसऱ्या वर्षांत झालेली ही क्रांती नाही, तर सातत्यानं एकाच दिशेनं भारतानं टाकलेल्या पावलांमुळे गेल्या सात वर्षांमध्ये डिजिटल पेमेंट घरोघरी वापरलं जाऊ लागलं आहे
रोकड व्यवहारातून पूर्णपणे मुक्त होऊन सुमारे ४०० अब्ज डॉलर्सचे व्यवहार भारतीय लोक येत्या सात वर्षांत करतील, अशी परिस्थिती आहे. या व्यवहाराची व्याप्ती सांभाळता येईल, इतकी भक्कम पायाभूत सुविधा भारतानं उभी केली आहे.