प्रीमियम अर्थ
आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....
आपण निर्णय घेताना माहिती गोळा करतो, साधकबाधक मुद्दे मांडतो, विचार करतो आणि निर्णयास येतो. कधीकधी खूप जास्त माहिती गोळा करून त्यातून भावतील असे पॅटर्न शोधायचा आपला प्रयत्न असतो
अभिजीत कोळपकर
निर्णय घेताना गरजेपेक्षा जास्त आणि अनावश्यक माहिती अभ्यासली तर निर्णय चुकतात या प्रकारच्या पूर्वग्रहास ‘माहितीचा पूर्वग्रह’ म्हणून ओळखले जाते. आर्थिक बाबतीत निर्णय घेताना तर याचे नक्कीच भान हवे...