प्रीमियम अर्थ
प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
आर्थिक वर्ष २०२३ -२४ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी २०२३ रोजी सादर करतील. केंद्रीय अर्थसंकल्प मागील अर्थसंकल्पाची उद्दिष्टे जपण्याचा प्रयत्न करेल, असे संकेत सीतारामन यांनी नुकतेच दिले आहेत
सारिका देशपांडे-दिंडोकार
अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये मंदी येण्याचे संकेत असताना अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने आणि सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प सादर करणे हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. आगामी अर्थसंकल्पाकडून पगारदारांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्या मांडण्याचा हा प्रयत्न.....