प्रीमियम अर्थ
कंपन्यांचे मुल्यांकन लक्षात घेऊन केलेली गुंतवणूक ठरेल फायदेशीर
कठीण काळात टिकून ज्या कंपन्या दीर्घावधीमध्ये मिळणाऱ्या संधीचा लाभ घेत व्यवसायवृद्धी करतात, अशा कंपन्यांसाठी गुंतवणूक गुरु वॉरेन बफे म्हणतात त्यानुसार काळ हा उत्तम कंपनीचा मित्र असतो
भूषण गोडबोले
ऑक्टोबर महिन्यात दिवाळी साजरी करत तेजीची रोषणाई केल्यावर आताच्या डिसेंबर महिन्यात तेजीची बेल वाजवत बाजारासाठी सांताच्या पोतडीतून तेजीचे संकेत मिळणार, की धोक्याची घंटा वाजत घसरण दर्शवून सावधानतेचा इशारा मिळणार, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे..