प्रीमियम अर्थ
शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून
अनेकजण आपल्या गुंतवणुकीमध्ये भावनिक गुंतवणूक करतात, त्यात ओढाताण करणे मंजूर असते; पण खालावत चाललेले शेअर विकून बाहेर पडणे जमत नसते
अवधूत साठे
शेअर बाजाराला जुगाराची उपमा देत नाहक बदनाम केले जाते. याला कारण म्हणजे ९५ टक्के गुंतवणूकदारांनी स्वतः ओढवून घेतलेले वैयक्तिक नुकसान; पण हे ९५ टक्के लोक ‘ट्रेडिंग’मध्ये अपयशी का होतात? या मागची कारणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.