Women Investors: महिला पुरुषांपेक्षा चांगल्या गुंतवणूकदार का असू शकतात? यामागे कोणती कारणे आहेत?

Women Investors: ‘फिडॅलिटी’ने केलेल्या अभ्यासात महिला पुरुषांपेक्षा चांगल्या गुंतवणूकदार का असू शकतात, याची विविध कारणे दिली आहेत. जागतिक महिला दिनाची थीम आहे Inspire inclusion, invest in women, accelerate progress.
Why might women be better investors than men? What are the reasons
Why might women be better investors than men? What are the reasons Sakal
Updated on

- भूषण महाजन

Women Investors: ही वर्षांपूर्वी ‘ती सध्या काय करते?’ या चित्रपटाला मराठी सिनेरसिकांनी डोक्यावर घेतले होते. उमलत्या तारुण्यातील एक अबोल प्रेमकथा, त्या वेळी त्याने धाडस न दाखविल्यामुळे आलेली रुखरुख, त्याचा शोधप्रवास, नंतरची दोघांची भेट आणि अखेर अत्यंत परिणामकारक; पण नित्य अनुभवायला मिळणारा शेवट, तितकेच चांगले दिग्दर्शन व अभिनय आदी गोष्टी जुळून आल्यामुळे त्या वर्षातील ती एक यशस्वी कलाकृती ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.