मुंबई : भारतातील अनेक फायनान्शियल इन्फ्लुएन्सरने त्याच्या 'यु ट्यूब' चॅनेलवर टाकलेले व्हिडीओज अचानक काढून टाकले गेले आहेत. त्यांनी यु ट्यूबवर टाकलेला कन्टेन्ट हा अनोंदणीकृत आणि चुकीची माहिती पसविणारा असल्याची तक्रार सरकारी यंत्रणांकडून आल्याचे सांगत यु ट्यूकडून याबाबतची कारवाई करण्यात आली आहे. मात्र नेमकी कोणाकडून याबाबतची तक्रार प्राप्त झाली आहे याबाबतचा कोणताही खुलासा युट्यूब कडून करण्यात आलेला नाही.
हे सगळे प्रकरण काय? अचानकपणे अनेक यु ट्युबर्सवर अशा प्रकारे कारवाई का करण्यात आली? 'फायनान्शियल इन्फ्लुएन्सर' कोणती तक्रार करतायेत? या एकुणातच प्रकरणावर SEBI सारख्या संस्थांचे काय म्हणणे आहे? जाणून घेऊया 'सकाळ प्लस' या लेखातून..