Health Explained: प्राण्यांच्या विष्ठेने खरोखरच माणसांच्या आरोग्यावर परिणाम होतो?

Dog Feces Impact on Human Body: प्राण्यांनी रस्त्यावर शौच करण्याबाबत कायदे काय सांगतात?
Dog cat  poop issue
Dog poop civic issue esakal
Updated on

Dog Feces Impact on Human Body Health Explained In Marathi

पुणे: "कुत्रा हा तुमच्या घरचा सदस्य आहे त्याला घरीच हा**" असा बॅनर हातात घेतलेल्या तीन आजींनी सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय. या फोटोवर सध्या तुफान प्रतिक्रिया येत असून हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला जात आहे. अनेकांच्या मनातली खंत ही या आजींच्या माध्यमातून व्यक्त झाली आहे. पण त्यांच्या या कृतीवर टीका करणारे देखील कमी नाही. त्यामुळे प्राण्यांची विष्ठा हा तसा दुर्लक्षित पण अत्यंत महत्वाचा विषय या निमित्ताने चर्चेच्या केंद्रस्थानी तरी आला हे काय कमी महत्वाचं आहे का?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.