Unicorn buisness
Unicorn buisnessE sakal

युनिकॉर्न स्टार्टअपमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर

जागतिक पातळीवर स्टार्टअपमध्ये पुणे शहर पहिल्या शंभर शहरांमध्ये आहे
Published on

नवकल्पना, व्हेंचर कॉपीटस, सीड फंडीग, इनक्युबेटर हे व स्टार्टअप संदर्भातील अनेक शब्द गेल्या काही दिवसांत आपल्या कानावर पडत आहेत. देशात वाढत असलेल्या नवउद्योजकतेमुळे या सर्व बाबींना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कोरोनाने या सर्व नवकल्पनांना आणखी बळ दिले. तसेच स्टार्टअप वाढावे म्हणून सरकारी पातळीवर देखील अनेक प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या देशात १०० हून अधिक युनिकॉर्न तयार झाले आहेत. त्यामुळे या नवीन शब्दांच्या यादीत आणखी एक शब्द जोडला गेला तो म्हणजे युनिकॉर्न. तसी ही संकल्पना आपल्यासाठी नवीन असली तरी ती गेल्या अनेक वर्षांपासून काही देशांमध्ये वापरली जात होती. युनिकॉर्न स्टार्टअप नेमके काय असते. त्याचा स्टार्टअपला काय फायदा होतो. देशात कोणते स्टार्टअप आहे जे युनिकॉर्न झाले आहेत. हा शब्द नेमका आला कुठून आला आणि या युनिकॉर्नबाबतची सर्व माहिती आपण या लेखातून समजून घेणार आहोत.

Loading content, please wait...