डॉ. सतीश ठिगळे
शाश्वत विकास आणि जैवविविधतेचे संरक्षण असे शब्द आणि वाक्प्रचार बोथट होत असताना प्रत्यक्षात गरज आहे गिरीजनांमध्ये जनजागराची, ‘चिपको’सदृश सकारात्मक कृतीची. पर्यावरणीय आपत्तींसंबंधी जाणीव निर्माण व्हावी, यासाठी ‘आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारणदिन’ दरवर्षी (१३ ऑक्टोबर) पार पाडला जातो. नुकत्याच पार पडलेल्या या दिनानिमित्त.