(Growing IT Sector in India and its share in Indian GDP explained in Marathi)
भूषण ओक
आपल्या शारीरिक आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या रक्तशर्करा, रक्तदाब, वजन, कोलेस्टेरॉल इत्यादी घटकांची आपण जशी नियमित चाचणी करत असतो, त्याचप्रमाणे देशाच्या आर्थिक आरोग्याचे योग्य ते नियमन करण्यासाठी रिझर्व बँक उपरिनिर्दिष्ट दर्शकांवर लक्ष ठेवून असते आणि अर्थव्यवस्थेच्या उत्तम आरोग्यासाठी वेळोवेळी योग्य ते उपायही योजत असते.
मानवी इतिहासात आतापर्यंत कृषी, औद्योगिक आणि ऊर्जा अशा तीन क्रांती घडल्या आहेत. सांप्रत शतकातील संगणक, इंटरनेट आणि उद्योगांचे डिजिटायझेशन ही इतिहासातील चौथी क्रांती आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही.