School admission 2025-26
School admission 2025-26esakal

'Best School In Pune' तुम्हीही शाळेची निवड अशी करता? चांगली शाळा कशी ठरवायची?

School Admission 2025-26 : आताच्या काळात जिथे प्रत्येकच शाळा आम्ही ‘बेस्ट’ आहोत असा दावा करत आहे अशा वेळी काय दृष्टिकोन असावा, काय निकष असावे, कोणते बोर्ड असावे?
Published on

पुणे : 'Top 10 schools in Pune',  'Best Schools In Mumbai' तुम्हीही तुमच्या मुलांसाठीच्या शाळांची निवड अशा प्रकारे गुगल सर्च करून करता का? पण असे केल्याने तुम्हाला हवी असलेली चांगलीच शाळा मिळेल का? आणि चांगली शाळा म्हणजे तरी काय..?

सध्या प्री-स्कुलची २०२४-२५ साठीची प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. दरवर्षी साधारण ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान ही प्रवेश प्रक्रिया पार पडते. यादरम्यान वेगवेगळ्या फॅमिली ग्रुप्सवर, सोशल मीडिया पेजेसवर पालक अमुक तमुक भागातील कोणती शाळा चांगली असे प्रश्न विचारतात. नातेवाईकांनी सुचविलेल्या पर्यायांमधून एखादी शाळा निवडतात.. पण मुलाच्या वयाच्या टप्प्यावरील अत्यंत महत्वाची वर्ष जिथे घडणार आहेत अशा शाळेविषयीचा निर्णय कोणतीतरी सांगितलेलं आहे म्हणून घेणे खरोखरच योग्य आहे का?

आताच्या काळात जिथे प्रत्येकच शाळा आम्ही ‘बेस्ट’ आहोत असा दावा करत आहे अशा वेळी ‘शाळा निवड’ ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळेच शाळेची निवड करताना काय दृष्टिकोन असावा, काय निकष असावे, कोणते बोर्ड असावे, शुल्काचा विचार कसा असावा, गुणवत्ता असणारं शिक्षण कसं ठरवावं या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार, अभ्यास आणि त्यानुसार कृती  कशी करावी पाहूया 'सकाळ प्लस' च्या विशेष लेखातून..

Loading content, please wait...
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()