(Reconstruction of the population history of South Asia using ancient and modern genomics Indian government project explained in Marathi)
मुंबई: आर्य कोण होते, त्यांचा आणि आपला संबंध नक्की काय आहे किंवा होता, भारतीयांची वंशावळ पार दक्षिण आशियाई देशापर्यंत सापडतेय का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं भारत सरकार शोधणार आहे, तेही ३०० सांगाड्यांच्या मदतीने..
इतिहासातून घेतलेल्या आपल्या वर्तमानाच्या या शोधाबद्दल इंटरेस्टिंग माहिती वाचा, ‘सकाळ प्लस’ च्या या लेखात…