प्रीमियम ग्लोबल
''यश मिळवायचं असेल, तर रागावर नियंत्रण आवश्यक''
राग ही एक मनाची नकारात्मक अवस्था आहे. जे इच्छेविरुद्ध घडते आणि स्वीकारता येत नाही, तेव्हा रागाचा उगम होतो
क्षुल्लक गोष्टींवर रागराग करुन आपली बहुमूल्य ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा तिचे रूपांतर तीव्र इच्छाशक्तीमध्ये करायला शिकणे, हीच खरी आनंदाची आणि यशाची गुरुकिल्ली आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर रागावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे. ते शक्य झाल्यास आरोग्यप्राप्तीसह यशप्राप्ती निश्चित होऊ शकते.