प्रीमियम ग्लोबल
वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...
सेवा व उद्योग क्षेत्रांत सतत घसरण सुरू असल्यामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ऐवजी ‘कायमचे घरी बसा’, अशी भयानक मंदी सर्व प्रगत देशांत आहे...काय होऊ शकतात याचे भारतावर परिणाम?
कोरोना कालखंडापासून जगभर नोकरकपात सुरू असतानाच मोठ्या प्रमाणात ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू होते. आता सेवा व उद्योग क्षेत्रांत सतत घसरण सुरू असल्यामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ऐवजी ‘कायमचे घरी बसा’, अशी भयानक मंदी सर्व प्रगत देशांत आहे...काय होऊ शकतात याचे भारतावर परिणाम?