प्रीमियम ग्लोबल
५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
भारतातील अनेक क्षेत्रांतील परिस्थिती भयावह आहे. त्यामुळे ही लोकसंख्या अधिक वाढल्यानंतर त्या लोकसंख्येच्या किमान मूलभूत गरजा कशा भागवायच्या हा मोठाच यक्षप्रश्न राज्यकर्त्यांपुढे असणार आहे
नितीन पाटील
मार्च २०१२ मध्ये जगाची लोकसंख्या सात अब्ज म्हणजेच ७०० कोटी होती. ती केवळ साडेअकरा वर्षांमध्ये आठ अब्ज म्हणजेच ८०० कोटी झाली आहे. त्याचे भयावह परिणाम किती आणि कोणकोणत्या गोष्टींवर होणार आहेत, याचा गांभीर्याने विचार व्हावयास हवा....