World Kindness Day : आज चांगलं वागण्याचा दिवस; हा चांगुलपणा कामाच्या ठिकाणी साजरा करून पाहूया?

Good Mental Health : तुमच्यातील चांगुलपणा हा नैराश्य, चिंता कमी करण्यास मदत करते?
world kindness day at workplace
world kindness day at workplaceEsakal
Updated on

दिल्ली : चांगलं वागावं.. सगळ्यांशी प्रेमाने वागावं.. हे बाळकडू घेऊनच आपल्यातले सर्वच जण जन्माला आलेले असतात. पण प्रत्यक्ष आयुष्यात या चांगुलपणाचा अवलंब इतका कठीण का वाटतो? कामाचा ताण, अडचणी, भावनिक चढउतार या सगळ्या गोष्टींचा सामना करत असताना हा चांगुलपणा कुठेतरी मागे पडतो.. पण आपलं चांगलं वागणं हे आजूबाजूच्या लोकांसाठी नाही तर आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा चांगलं आहे हे संशोधनाने सिद्ध झालंय. तुमच्या चांगल्या आणि नम्र वागण्याचे चांगले परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात.

आज १३ नोव्हेंबर रोजी असणाऱ्या जागतिक चांगुलपणा दिवस (world kindness day) असतो. कामाच्या धबडग्यात कुठेतरी मागे पडलेला हा चांगुलपणा पुन्हा शोधूया... ठरवून हा आठवडा कामाच्या ठिकाणी चांगलं, नम्र वागण्याचा प्रयत्न करूया..?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.