व्हर्टिगो...कारणं आणि उपाय
व्हर्टिगो...कारणं आणि उपायEsakal

सारखी चक्कर येते? मग नका करु दुर्लक्ष...'हे' असू शकतं कारण!

व्हर्टिगो या आजाराचे प्रमाण खूप जास्त असूनही सर्वसामान्यांमध्ये याबाबतीत जागरूकतेचा मात्र अभाव आहे. चक्कर काय थोड्याच वेळात ठीक होईल, असा विचार करून अनेक लोक चक्कर सहन करतात आणि या आजाराकडे दुर्लक्ष करतात. पण हेच घातक ठरू शकते.
Published on

- वर्षा वर्तक

व्हर्टिगो या आजाराचे प्रमाण खूप जास्त असूनही सर्वसामान्यांमध्ये याबाबतीत जागरूकतेचा मात्र अभाव आहे. चक्कर काय थोड्याच वेळात ठीक होईल, असा विचार करून अनेक लोक चक्कर सहन करतात आणि या आजाराकडे दुर्लक्ष करतात. पण हेच घातक ठरू शकते.

“मला मागच्या पाच-सहा महिन्यांपासून अचानक चक्कर Light Headedness यायला लागली आहे. कारण काय ते अजून कळले नाही. डॉक्टरांनी Doctors दिलेल्या गोळ्या महिनाभर घेतल्यावर बरं वाटलं, पण पुन्हा अधून मधून परत चक्कर येतेच.

त्यामुळे कधी चक्कर येईल ही भीती कायमच असते.” माझ्या रोजच्या दैनंदिन उठण्याबसण्यात, मित्रांबरोबर गप्पा मारताना, व्यवसायाच्या ठिकाणी अशी काही बऱ्याचदा वक्तव्ये ऐकू येतात. Know about Vertigo and the remedies to cure disease

Loading content, please wait...