प्रीमियम हेल्थ
जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'
मृत्युची चाहूल लागायला लागली की प्रत्येकाची प्राधान्ये बदलायला लागतात. एखादी गोष्ट एखाद्या टप्प्यात अपरिहार्य वाटत असते, तिची गरज मग वाटेनाशी होते, अशा वेळी कसं जगायचं यासाठी आवश्यक आहे 'लिव्हिंग विल'
शुभदा जोशी
‘लिव्हिंग विल’ हे एकदा करून टाकण्याचा विषय नव्हे. या विषयावरील रिसर्च असे दाखविते, की मृत्युची चाहूल लागायला लागली की प्रत्येकाची प्राधान्ये बदलायला लागतात. एखादी गोष्ट एखाद्या टप्प्यात अपरिहार्य वाटत असते, तिची गरज मग वाटेनाशी होते, अशा वेळी कसं जगायचं यासाठी आवश्यक आहे 'लिव्हिंग विल'