प्रीमियम महाराष्ट्र
सहकाराचा राजकारणावरील प्रभाव ओसरतोय?
एखाद्या राज्याच्या मुख्य प्रवाहातील राजकारणावर अनेकविध घटक प्रभाव पाडत असतात.
Summary
एखाद्या राज्याच्या मुख्य प्रवाहातील राजकारणावर अनेकविध घटक प्रभाव पाडत असतात.
सुमारे दशकभरापूर्वी महाराष्ट्रात सुरू झालेल्या सहकार चळवळीचा राज्याच्या राजकारणातील प्रभाव गेल्या दशकभरापासून ओसरत चालला आहे का? सहकारातील नेत्यांचा मतदारसंघाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या आणि अंतिमतः काही प्रमाणात देशाच्या राजकारणावरील प्रभाव ओसरत चालला आहे का? काय आहेत नेमकी यामागची कारणं. याचा घेतलेला हा आढावा.