प्रीमियम महाराष्ट्र
पालक म्हणून तुम्ही यशस्वी ठरलात हे कसं ओळखाव?
पालकांनी मित्र बनाव अशी मुलांची इच्छा असतेच असं नाही
लॉकडाउन सुरू झाले त्यावेळचा एक किस्सा ऐकायला मिळाला. दोन वर्षाच्या निमिषाने एका प्रश्नाने तिच्या आईला आणि आजीला हसू आवरता आवरता नाकीनऊ आले. निमिषाने एका सकाळी विचारले, आई आपल्या घरात दोन दिवसांपासून वावरणारा माणूस कोण आहे, हसून झाल्यावर आईने सांगितले अगं तो तुझा बाबा आहे. यातील विनोदाचा भाग बाजूला ठेवा परंतु अनेक कुटुंबात ही वस्तुस्थिती आहे. कारण अनेक कुटुंबातील बाप सकाळीच बाहेर पडतो ते रात्री उशिराच घरी येतो. स्पर्धा, नोकरीच्या निमित्ताने तो रॅट रेस सारखा धावत आहे. आपण त्यात नाही ना..हे तपासा..खालील प्रश्न दिले आहेत आपण त्यात नक्की बसतो का