प्रीमियम महाराष्ट्र
दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा
गवताळ प्रदेश म्हणजे पडीक जमीन, गायरान जमीन असा समज आहे, पण तो चुकीचा आहे. गवत नसते तर दुग्धोत्पादनाबरोबर जैववैविध्यता निर्माण झालीच नसती.
अमोल सावंत
गवत कमी झाले की, दुग्धोत्पादन, निसर्गातील अन्नसाखळीवर थेट परिणाम होतो. यासाठी पश्चिम महाराष्ट्रात आढळणाऱ्या गवतांच्या प्रजाती, सध्याची गवतांची स्थितीवर डॉ. गिरीश पोतदार यांनी संशोधन केले आहे. एकूणच गवताचा घेतलेला हा आढावा