प्रीमियम महाराष्ट्र
असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
पेशवाईच्या उत्तरार्धात लढाया संपुष्टात आल्याने शस्त्रास्त्रं बनवणाऱ्या शिकलगार कारागिरांच्या हाताला नवं काम देण्यासाठी मिरजेच्या तत्कालीन पटवर्धन संस्थानिकांनी एक वेगळा पर्याय सुचवला आणि सुरु झालं एक नवं पर्व......
नगरी तंतुवाद्यांच्या निर्मितीची !
प्रमोद जेरे
आज तंतुवाद्यनिर्मितीचं माहेरघर म्हणून महाराष्ट्रातलं एक शहर जगाच्या नकाशावर ठळक आहे. फरीदसाहेब तंतुवाद्यनिर्मितीचे जनक ठरले..काय आहे या जुन्या इंडस्ट्रीचा इतिहास..