सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

महाराष्ट्राच्या सीमा जाणीवपूर्वक पेटवण्याचा प्रयत्न होतोय का ? एकूणच या सीमाप्रश्नांदरम्यान कायम रक्त सांडायला मराठी माणूसच का ?
Maharashtyra-Karnatak border Dispute
Maharashtyra-Karnatak border Disputesakal
Updated on

Maharashtra-Karnataka border Dispute

पराग नलावडे

महाराष्ट्राच्या सीमा जाणीवपूर्वक पेटवण्याचा प्रयत्न होतोय का ? एकूणच या सीमाप्रश्नांदरम्यान कायम रक्त सांडायला मराठी माणूसच का ? राज्यांच्या सीमा भावनेबाबत मराठी माणसाची तीव्रता देशपातळीवर समजून घेतली जात नाही हे कटु सत्य मराठी माणसाच्या मनात पुन्हा मूळ धरू लागलंय.

ही घटना आहे २०२१ची. असम आणि मिझोराम या राज्यांच्या सीमेवर गोळीबार झाला होता. वैभव निंबाळकर हे कर्तव्यदक्ष मराठी आयपीएस अधिकारी गोळी लागून या घटनेत जखमी झाले होते. त्यामुळे महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद अधिक गडदपणे उमटले. राज्यांच्या पोलिस व संरक्षण दलांच्या गोळीबारामध्ये परिवर्तित झालेलं सीमावादाचं हे हिंसक रूप देशाला नवं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.