प्रीमियम महाराष्ट्र
बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा....
भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यानुसार आपल्या देशात शेतीला अनुसरून अनेक रूढी-परंपरा आहेत, ते त्या-त्या राज्यानुसार आपल्या परंपरा जपण्याचं काम तेथील लोकं करतात. त्यातील काही परंपरा या गाई, म्हशी अन् बैलांना पूजण्याच्या आहेत
दिवाळीत जसं गाय-वासरांना पूजलं जातं, तसं वर्षभर शेतकऱ्यांसोबत राबणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस असतो, तो म्हणजे बैलपोळा. त्या दिवशी बैलांना सजवून दिमाखात मिरवणूक काढली जाते. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये पोळा कधी आणि कसा साजरा करतात, त्याविषयी...