प्रीमियम महाराष्ट्र
'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं
प्राजक्ता माळीसाठी गणपती म्हणजे ऊर्जा, संघर्षाच्या घावावरची हळुवार फुंकर, हार्ट टू हार्ट कनेक्शन...पण प्राजक्ताला आजचं बदलेलं गणेशोत्सवाचं स्वरुप काही कारणांनी खटकतं. गणेशोत्सवाच्या नावाखाली सुरु असलेला चुकीच्या गोष्टींचा अतिरेक तिला टोचतो. याविषयी आपली काही स्पष्ट मतं मांडताना प्राजक्तानंआजच्या बदललेल्या गणेशोत्सवाच्या स्वरुपावर थेट भाष्य केलं आहे.
Summary
मी कुठलाही नवीन प्रोजेक्ट करते,शूटिंगचा पहिला दिवस असेल,अगदी कोणतीही चांगली गोष्ट करायला मी जाते, तेव्हा तेव्हा माझी पावलं पुण्यातील सारस बागेतील गणेशाचं दर्शन घ्यायला वळतात.
'माझं मन इतकं चंचल आहे,त्याला स्थैर्यच मिळत नाही. आता इकडे,तर क्षणात दुसरीकडे ते धावतं. माझ्या भोवती मोहमाया इतकी आहे की ते मन उंदराप्रमाणे धावतंय. तर तू त्याच्यावर बैस म्हणजे त्याला स्थिरता येईल'… असं आहे गणपतीशी प्राजक्ताचं हार्ट टू हार्ट कनेक्शन...