महाराष्ट्रातले भव्यदिव्य धबधबे
महाराष्ट्रातले भव्यदिव्य धबधबेEsakal

धबधब्यांखाली मनसोक्त भिजायचंय...मग ही आहेत ठिकाणं....

पाऊस... वर्षाविहार... या दोन गोष्टी कुणाला नको असतात. पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी अनेकजण वेगवेगळी ठिकाणं शोधून आपला वीकएंड सत्कारणी लावतात, शिवाय रिमझिम पावसांत मनसोक्त भिजणं असेल किंवा गड-किल्ल्यांवर ट्रेक करणं असेल, अशा अनेक गोष्टी पावसाळ्याचं नाव निघाल्यावर सर्रकन डोळ्यांसमोरून जातात. आजकाल तर नवनवीन ठिकाणं शोधून वर्षाविहारासाठी जाणं हा जणू ट्रेंडच झालाय.
Published on

आजकाल नवनवीन ठिकाणं शोधून वर्षाविहारासाठी जाणं हा जणू ट्रेंडच झालाय. पावसाळ्यात आपल्याला धबधब्यांचं विशेष आकर्षण असतं, अशा महाराष्ट्रातील भव्य-दिव्य धबधब्यांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत....

Loading content, please wait...