प्रीमियम महाराष्ट्र
नद्यांवरचे पूल आणि जोडल्या गेलेल्या कथा-अख्यायिका....
मोरबी गावात २३ वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे मच्छू नदीवरील मातीचं धरण फुटलं आणि अवघं गावच वाहून गेलं, मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली. असं म्हणतात की, वीज कधी एकाच ठिकाणी दोनदा पडत नाही. मोरबी गाव मात्र याबाबतीत अपवाद ठरलं. ------‘झुलतो पूल’ हे या गावाचं ठळक आकर्षण
डॉ. उदय कुलकर्णी
दोन महिन्यांपूर्वी गुजरातमधील मोरबीचा झुलता पूल पडला....त्यातून अनेक वाद प्रवाद निर्माण झाले...आपल्या देशात असेही काही पूल आहेत की ज्यांच्याशी कथा, अख्यायिका, श्रद्धा-अंधश्रद्धा जोडल्या गेल्या आहेत....जाणून घेऊ अशाच काही पुलांविषयी