राष्ट्रध्वजनिर्मितीचं केंद्र
राष्ट्रध्वजनिर्मितीचं केंद्रEsakal

....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

अशोकचक्रासह केशरी-पांढरा-हिरवा या रंगांचा असलेला तिरंगी ध्वज (Tricolor) कुठं तयार होतो हे अनेकांना माहीत नसतं. तो तयार होतो मराठवाड्यातील नांदेडमध्ये
Published on

अंजली कलमदानी

भारतात सर्वत्र दिसणाऱ्या लहान-मोठ्या कापडी तिरंगी ध्वजाची निर्मिती प्रामुख्यानं इथल्या ‘खादी ग्रामोद्योग’मध्ये होते. कर्नाटकातील धारवाड, तसंच महाराष्ट्रातील नांदेड इथला ‘खादी ग्रामोद्योग’ या भारतातील खादीकापडातील ध्वज व वस्त्र बनवणाऱ्या अग्रेसर संस्था आहेत.

Loading content, please wait...