प्रीमियम महाराष्ट्र
Udayanraje Bhosale: सातारा जलमंदिरातील 175 तोळ्यांच्या सुवर्णमूर्तींच्या चोरीवरुन झालेला वाद माहितीये?
२३ जुलै १९५२ ची ही घटना. त्या दिवशी मध्यरात्री जलमंदिर पॅलेसच्या अंबाबाई देवालयातून सोन्याच्या (Gold) तीन मूर्ती चोरीला गेल्या. सोन्याचा आजचा बाजारभाव आठवा. यापैकी दोन मूर्ती प्रत्येकी नऊ इंचांच्या होत्या...काय घडलं त्यानंतर
फार पूर्वी एका घटनेमुळं साताऱ्याची खूप चर्चा तेव्हाच्या माध्यमांमध्ये झाली होती....हे प्रकरण होतं चोरीचं....पण ही चोरी किरकोळ नव्हती....ही चोरी झाली होती खुद्द सातारच्या शाहू छत्रपतींच्या जलमंदिर पॅलेसमध्ये....हेच प्रकरण नंतर जलमंदिर प्रकरण म्हणून ओळखलं गेलं.