Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !

Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा विविध दृष्टिकोनातून विचार होणे गरजेचे आहे. राज्याभिषेकाचा सगळ्यात महत्त्वाचा पैलू म्हणजे सार्वभौमत्वाचे तत्त्व.
Published on

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा विविध दृष्टिकोनातून विचार होणे गरजेचे आहे. राज्याभिषेकाचा सगळ्यात महत्त्वाचा पैलू म्हणजे सार्वभौमत्वाचे तत्त्व. राज्य सार्वभौम ठेवायचे असेल तर मध्ययुगाचा विचार करता नौसेना आणि जमिनीवरील सैन्य यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यातील नौसेनेचा विचार आपण येथे करणार आहोत.

Loading content, please wait...