प्रीमियम महाराष्ट्र
अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
तसे बघायला गेले, तर १९५० मध्ये सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आल्यापासून असे अनेक निकाल आले आहेत. पण ज्या न्यायाधीशांनी असे ‘डिसेंटिंग’ निकाल आजपर्यंत दिले आहेत
अल्पमतातील निकाल हे पूर्वीपासून आपल्याकडे दिले गेले आहेत आणि यापुढेही दिले जातील आणि ते आपल्या जिवंत आणि निष्पक्ष न्यायव्यस्थेचे द्योतक आहे. परंतु त्या निकालांपेक्षा ते निकाल ज्या पद्धतीने सादर किंवा ‘प्रेझेंट’ केले जातात, ते बघणे महत्त्वाचे आहे