प्रीमियम महाराष्ट्र
‘फेलिचे’ : एका अनोख्या चवीचा प्रवास....
केवळ ‘उदरभरण’ म्हणत काहीही न खाता ‘खाईन तर तुपाशी’ असे म्हणणाऱ्या खवैय्यांना येथील, फ्रेंच, इटालियन, युरोपियन आणि अमेरिकी खाद्यपदार्थ पाहून तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. श्रुती आणि प्रसाद कापरे यांच्या स्वादिष्ट प्रवासाची कहाणी तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न...
- प्रसाद घारे
‘‘Excellence isn't achieved overnight. It is a combination of continuous efforts and relentless hard work.’’ हे वाक्य काही दिवसांपूर्वीच वाचनात आले होते. या वाक्याचा शब्दशः अर्थ श्रुती आणि प्रसाद कापरे या पुणेकर दाम्पत्याने युरोपियन, अमेरिकी खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी पुण्यात उभारलेल्या ‘फेलिचे’ (Felice Pasticceria) या अनोख्या कॅफेचा प्रवास ऐकल्यावर समजला, असे म्हणावेसे वाटते.
केवळ ‘उदरभरण’ म्हणत काहीही न खाता ‘खाईन तर तुपाशी’ असे म्हणणाऱ्या खवैय्यांना येथील, फ्रेंच, इटालियन, युरोपियन आणि अमेरिकी खाद्यपदार्थ पाहून तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. श्रुती आणि प्रसाद कापरे यांच्या स्वादिष्ट प्रवासाची कहाणी तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न...
Journey of Felice Pasticceria Cafe