प्रीमियम महाराष्ट्र
महाराष्टातली नक्षलवादी चळवळ मोजतेय आचके?
नक्षलवादी.....हा शब्द उच्चारताच डोळ्यापुढे येतो तो हातात बंदूक घेतलेली आणि हिरवा पोशाख परिधान केलेली व्यक्ती
पश्चिम बंगालच्या नक्षलबारी येथे चारू मुजुमदार यांनी जमीनदारांच्या विरोधात संघर्ष उभा करून मोठे आंदोलन उदयास आणले. या आंदोलनात नक्षलबारीचे पीडित मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. तिथूनच नक्षलवादी हा शब्द रूढ झाला...सध्या काय आहे या चळवळीची महाराष्ट्रातली स्थिती....