fireflies festival : काजवे महोत्सव बंद करा, अशी मागणी का होतेय?

काजवे महोत्सव नक्की काजवे संवर्धनाला हातभार लावतो आहे की काजवे नष्ट व्हायला? पर्यटनाचं महोत्सवी स्वरुप काजव्यांच्या जीवनचक्रासाठी धोक्याचं ठरतं आहे का?
fireflies festival
fireflies festival e sakal
Updated on

काजवे महोत्सव अर्थात fireflies festivalची क्रेझ वाढायला लागली आहे. इन्स्टा फीड्समध्ये दोन्ही शब्द सॉलिड ट्रेंडिंग आहेत. भंडारदऱ्याजवळ तसेच अकोला, नगर, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांत विविध ठिकाणी हा काजवे महोत्सव भरवला जातो. पण निसर्गप्रेमी या महोत्सवावर चांगलेच भडकले आहेत. एवढेच नव्हे तर ठिकठिकाणे होणारे हे काजवा महोत्सव पर्यटन बंदच करावं, असं त्यांचं म्हणणं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.