#InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. त्यांची कारकीर्द, त्यांचा अनुभव, त्यांचे या क्षेत्रातील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत. (Inspiring Story Of Popular Writer Digpal Lanjekar)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.