प्रीमियम व्यासपीठ
Bhagavad Gita: श्रीमद्भगवद्गीता- शरीर आणि मनात स्फुल्लिंग पेटवणारा 'प्रोग्रॅम'
संसारात राहून, सामान्य जीवन जगत असताना, आपल्या मुलाबाळांसह कुटुंबात राहून आध्यात्मिक साधना कशी करावी व शांतीचा अनुभव कसा घ्यावा याचे मार्गदर्शन श्रीमद्भगवद्गीतेत केलेले आहे
Bhagavad Gita Thoughts : भगवान श्रीकृष्णांनी कुरूक्षेत्रावर वीर अर्जुनाला उपदेश केला. त्याला पडलेले संभ्रम दूर केले. "रात्रंदिन आम्हा युद्धाचे प्रसंग' असताना आपल्यालाही ही गीता संभ्रमातून बाहेर काढते. श्रीमद्भगवद्गीतेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर आपल्याला मागदर्शन मिळते. आज (ता. तीन डिसेंबर) श्रीमद्भगवद्गीता जयंती आहे. त्यानिमित्त हे विशेष निरूपण -