मनात संशयाने घर केलंय? आनंद मूर्ती गणेशाकडून शिका या ५ गोष्टी!

गणेश हा पृथ्वी तत्त्वाचा देव आहे. पृथ्वीचे जे जे सदगुण शास्त्रांमध्ये वर्णन केलेले आहेत, तसे ती सर्वांवर प्रेम करते; किंबहुना प्रेमनिर्मितीच पृथ्वीपासून आहे. पृथ्वीचे एक नाव क्षमा आहे. एक नाव उर्वरा आहे. जेवढे पेराल त्याचे शंभर पट ती परत देते. पृथ्वीचे अनेक गुण सांगू लागलो, तर खूप विस्तार होईल. तात्पर्य इतकेच पृथ्वीच्या सर्वच्या सर्व सदगुणांना वृद्धिंगत करणारा देव म्हणजेच श्री गणेश
Ganesh Chaturthi Special Article
Ganesh Chaturthi Special ArticleEsakal
Updated on

- विवेकशास्त्री गोडबोले

काही लोक इतरांच्या प्रत्येक गोष्टीचा किस काढत बसतात. तर्काचा उपयोग ते गोष्ट गंभीरपणे समजून घेऊन लाभान्वित होण्याच्या उद्देशाने न करता त्याचा अनुचित उपयोग करून ती गोष्ट कुरतडत राहतात. त्याला ते विवेक समजतात; परंतु तो सद्विवेक नसून कुविवेक असतो हेच बाप्पाच्या वाहनातून समजून घ्या...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.