प्रीमियम व्यासपीठ
हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?
चित्रपटसृष्टीचा इतिहास आपल्याला सांगतो की जेव्हा भारतात चित्रपटांची (Indian Movies) निर्मिती सुरू झाली तेव्हा त्यात धर्माचा शिरकाव झालेला नव्हता. चित्रपटांना केवळ कलात्मक सृजनाचे माध्यम समजले जात असल्यामुळे सर्वच जाती-धर्मातील लोक या निर्मितीमध्ये आपले योगदान देत होते
गिरीश वानखेडे
चित्रपटांना केवळ कलात्मक सृजनाचे माध्यम समजले जात असल्यामुळे सर्वच जाती-धर्मातील लोक या निर्मितीमध्ये आपले योगदान देत होते. आपल्या भारतीय चित्रपटांचा प्रवास ज्या सर्वधर्मसमभावाने सुरू झाला तो बंधुभाव आणि सहिष्णुता पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे आपली नैतिक जबाबदारी आहे...