प्रीमियम व्यासपीठ
दुर्गा सप्तशती : या चार कारणांसाठी करा देवीची आराधना
मार्कण्डेय पुराणात जिये सावर्णि मनुचे आख्यान संपते, तिथून लगेच देवी माहात्म्य सुरु होते. देवी माहात्म्य या मुलाच्या तीन चरित्रनायिका. त्या म्हणजे महाकाली महालक्ष्मी आणि कौशिकी.
योगेश प्रभुदेसाई
(पुरातत्व अभ्यासक)
दुर्गा सप्तशती म्हणजेच देवी माहात्म्य हा शाक्त संप्रदायाचा किंवा आपण साध्या भाषेत बोलायचं झालं तर शक्य उपासकांचा ग्रंथ. देवी उपासना या पंथाविना अधूरीच म्हणावी इतकं याचं महत्व आहे. मुलतः सातशे श्लोकांनी युक्त म्हणून सप्तशती असे या ग्रंथाला नाव मिळालं. सर्वांत प्राचीन पुराणग्रंथ, मार्कण्डेय पुराणान्तर्गत देवी माहात्म्य येते....जाणून घेऊ या विषयी...