प्रीमियम व्यासपीठ
का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?
जैन धर्मातील बरीच तत्त्वे हिंदू धर्मातूनच आली आहेत. किंबहुना ती हिंदू धर्मातून जैन धर्मात येताना काहीशी काटेकोर झाली आहेत
प्रफुल्ल शहा, अतुल शहा
जैन हा भारतातील एक प्राचीन धर्म आहे. हजारो वर्षे हिंदू आणि जैन भारतात गुण्यागोविंदाने राहत आलेले आहेत. दोन धर्मांतील मूलतत्त्वे सारखी असल्यानेच हे साहचर्य निर्माण झाले आणि टिकले आहे....काय आहे हे नाते?