नातवांना सांगा खोडकर बाप्पाच्या गोष्टी! गणपतीचे वर्णन करणारे श्लोक
गणपती हा आपल्या सर्वांचा लाडका, लडिवाळ देव. भारतात आसेतुहिमाचल त्यांनं सर्वांना आपलंसं केलंच आहे; परंतु भारताबाहेरही गणेश या देवतेनं आपल्या लडिवाळ रूपानं लोकांना मोहित केलं आहे....
संस्कृत वाङ्मयात गणेशाचे गुणवर्णन आणि स्तुती करणारे अनेक श्लोक आहेत. त्यातील अनेक श्लोक लोकांसाठी अल्पपरिचित आहेत. त्यांत गणपतीच्या वर्णनापासून त्याच्या खोड्यांपर्यंतच्या अनेक श्लोकांचा समावेश आहे. अशाच काही श्लोकांची ही ओळख....