प्रीमियम व्यासपीठ
भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे
मंदिरे ही भारतीय संस्कृतीचे अविभाज्य आयाम आहेत. भारतीय इतिहास आणि संस्कृती या दोहोंच्या विकासात मंदिरांचे प्रचंड मोठे योगदान आहे. मंदिर या संस्थेचा भक्ती आणि मूर्तिपूजन यांच्याशी जवळचा संबंध आहे
स्नेहा नगरकर
मंदिरे ही भारतीय संस्कृतीचे अविभाज्य आयाम आहेत. भारतीय इतिहास आणि संस्कृती या दोहोंच्या विकासात मंदिरांचे प्रचंड मोठे योगदान आहे...काय आहे भारतीय संस्कृतीत मंदिरांचे महत्त्व....