- विवेक सिन्नरकर
आपल्या प्राचीन भारतीय हिंदू कालगणनेप्रमाणे १८ जुलै ते १६ ऑगस्ट २०२३ हा ‘अधिक श्रावण’ महिना पंचांगात दिलेला आहे. त्याचे महत्त्व विशद करणारा लेख.
भारतीय कालगणना हजारो वर्षांपूर्वी सूर्य, चंद्र यांसह नवग्रहांची भ्रमणकक्षा आणि त्यांचा वेग यावर आधारित असल्याचे आपल्या विद्वान ऋषी मुनी यांनी शोधून काढली. या ग्रह ताऱ्यांचे आपल्या पृथ्वीशी जुळलेले नाते हे केवळ एक खगोलशास्त्र राहिले नाही. त्यांच्या भ्रमणकाळाशी निसर्ग व मानवी घडामोडी यांचा थेट संबंध आहे.