पृथ्वीतत्त्वाचे जलतत्त्वात रुपांतर हेच आहे विसर्जनामागचे शास्त्र
सर्गाच्या माध्यमातून शक्तीला आपल्यापर्यंत परत आणावे व या शक्तीने आपले दुःखनिवारण करावे, समृद्धी द्यावी, ज्ञान द्यावे, स्मृती द्यावी व सर्व जीवन मंगलमय करावे या अपेक्षेने श्री गणपतीचे पूजन केले जाते. मात्र अशा पार्थिव गणेशाचे अनंतचतुर्दशीच्या दिवशी पाण्यात विसर्जन करावेच लागते
पार्थिव गणेशाचे अनंतचतुर्दशीच्या दिवशी पाण्यात विसर्जन करावेच लागते. ही केवळ एक प्रथा वा परंपरा नाही तर त्यामागे निसर्गचक्राशी संबंधित शास्त्रीय कारण आहे..जाणून घेऊ काय आहे हे कारण....